इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एयाल जमीर यांची नेमणूक केली आहे. ते येत्या ६ मार्चला पदभार स्वीकारतील. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्राएलवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी पत्करून याआधीचे संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल हेरझी हलेवी यांनी गेल्या महिन्यात प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.
Site Admin | February 2, 2025 1:07 PM | Eyal Zamir | Israel new army chief
संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एयाल जमीर यांची नियुक्ती
