डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 4, 2024 2:28 PM

printer

इस्त्राईलने हिजबुल्लासोबत युद्धविराम संपुष्टात आल्यास हल्ले वाढवण्याचा दिला इशारा

हिजबुल्लाह बरोबरचा युद्धविराम संपुष्टात आला तर इस्राईल लेबनॉनला लक्ष्य करण्यासाठी हल्ले वाढवेल, असा इशारा इस्राईलनं दिला आहे. इस्राईलनं युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत हिजबुल्लाहनं विवादित सीमाभागात सोमवारी दोन मोर्टार डागल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत इस्राईलनं हा इशारा दिला आहे. दरम्यान, युध्दविरामांचा कोणताही भंग झाला तर लेबनीज राज्याच्या मालमत्तेचं लक्ष्य करत परिसरात मोठ्या प्रमाणात हल्ले केले जातील, असा इशारा इस्राईलचे संरक्षण मंत्री इस्राईल कार्ट्झ यांनी दिला आहे. इस्राईल युद्धबंदीसाठी वचनबद्ध असून कोणत्याही उल्लंघनाला ठाम उत्तर देईल, असं इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं आहे. २७ नोव्हेंबर, २०२३ पासून दोन्ही देशातल्या संघर्षाला युद्धविराम लागू झाला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा