इंडियन प्रीमियर लीग – आएपीएल क्रिकेटच्या १८व्या हंगामात काल सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या या सामन्यात, कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद १७४ धावा केल्या. प्रत्यूत्तरात बंगळुरुच्या संघाने हे लक्ष्य १७ व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं.
Site Admin | March 23, 2025 9:08 AM | IPL 2025 | KKR | RCB
IPL 2025 : RCB विरुद्धच्या सामन्यात KKR चा ७ गडी राखून पराभव
