इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद हा सामना विशाखापट्ट्णम इथं दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. सनराईजर्स हैद्राबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरा सामना, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमधे गुवाहाटी इथं होईल. खेळ संध्यासाळी साडेसात वाजता सुरु होईल.