इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडीयन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर लखनौ मधे होणार आहे. संध्याकाळी साडे सातवाजता सामना सुरु होईल. काल झालेल्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने, सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८० धावांनी पराभव केला.
Site Admin | April 4, 2025 1:37 PM | IPL Cricket
ILP: Cricket सामन्यात आज मुंबई इंडीयन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स सोबत
