आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पर्यावरण आणि वन्यजीव मंचातर्फे वेटलँड्स फॉर लाइफ या विषयावर आयोजित एका परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीतल्या पर्यावरण भवन इथं झालं. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पाणथळ जागा परिसंस्था जागरूकता आणि संवर्धन यावर प्रामुख्यानं भर दिला जाणार आहे.
Site Admin | October 3, 2024 8:33 PM | Wetland for life | वेटलँड्स फॉर लाइफ
नवी दिल्लीत वेटलँड्स फॉर लाइफ या विषयावर आयोजित परिषदेचं उद्घाटन
