गेल्या डिसेंबरमधे देशात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात २ पूर्णांक ३७ शतांश टक्क्यांनी वाढ झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की अन्नधान्यांच्या किमती काही अंशी घसरल्या मात्र कारखान्यात तयार होणारी उत्पादनं काहीशी महागली. त्यामुळं उद्योजकांना चांगला परतावा मिळाला आहे.
Site Admin | January 14, 2025 3:11 PM | Inflation Rate