डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 14, 2025 1:37 PM

printer

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरात घसरण

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरात किंचित घसरण झाली असून जानेवारी महिन्यात तो २ पूर्णांक ३१ शतांश टक्क्यांवर आला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२४ मधे तो २ पूर्णांक ३७ शतांश टक्के होता.  

कांदे बटाटे वगळता इतर भाज्या आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत तसंच इंधनाच्या किमतीत काहीशी घसरण झाल्यामुळे महागाई निवळल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा