वाहनांसाठी सुटे भाग बनवणाऱ्या उद्योगांनी चालू आर्थिक वर्षात ६ लाख १४ हजार कोटी रुपायांची उलाढाल नोंदवली. वर्ष २ हजार २३ मध्ये ही आकडेवारी ५ लाख ५९ हजार कोटी रुपये इतकी होती. वाहन उत्पादनात झालेले वाढ आणि विक्रीमध्ये झालेली वृद्धी यामुळे सुट्या भागांची मागणी वाढली आणि त्यातून ही वाढ झाल्याचं ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिअसं ऑफ इंडिया यांनी सांगितलं.
Site Admin | August 9, 2024 5:06 PM | car
वाहनांसाठी सुटे भाग बनवणाऱ्या उद्योगांनी चालू आर्थिक वर्षात ६ लाख १४ हजार कोटी रुपायांची उलाढाल
