भारताने किरकोळ क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड देशात विविध मोक्याच्या जागांवर पाय रोवत आहेत. परदेशी किरकोळ व्यापाऱ्यांना भारतातल्या संधी खुणावत आहेत. २०२४ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८ शहरात ३ पूर्णांक १ दशांश दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण आहे.
Site Admin | August 10, 2024 8:46 PM | retail sector
किरकोळ क्षेत्रात भारताची लक्षणीय प्रगती
