डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आशियायी इ- क्रीडा स्पर्धांमधल्या इ- फुटबॉल क्रीडा प्रकारात भारताच्या पवन कामपेल्ली यानं पटकावलं कांस्य पदक

थायलंड मधल्या बँकॉक इथं सुरु असलेल्या आशियायी इ- क्रीडा स्पर्धांमधल्या इ- फुटबॉल क्रीडा प्रकारात काल भारताच्या पवन कामपेल्ली यानं कांस्य पदक पटकावलं. या क्रीडास्पर्धांमधलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. पवन कामपेल्ली यानं इंडोनेशियाच्या असगर्द अझिझीवर २-१ अशी मात केली. पवननं गेल्या महिन्यात वेव्ज इ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप चं विजेतेपदही पटकावलं होतं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा