डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 23, 2024 1:12 PM | CricketTeam | India

printer

भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर

भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढच्यावर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने लीड्स, बर्मिंहम,लंडन, आणि मॅनचेस्टर इथं खेळले जाणार आहेत. 

 

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कार्यक्रमाचीही घोषणा झाली आहे. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ पुढच्या वर्षी म्हणजे जून आणि जुलै २०२५ मध्ये इंग्लंडमध्ये पाच टी-ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा