डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जूनमधे औद्योगिक उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ

यंदा जून महिन्यात देशातल्या औद्योगिक उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ झाल्याची माहिती, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिली आहे. खणन क्षेत्रात १० पूर्णांक ३ दशांश टक्के, कारखानदारी क्षेत्रात २ पूर्णांक ६ दशांश टक्के, तर वीज क्षेत्रात ८ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढ नोंदवली गेली आहे.  

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा