डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 18, 2025 8:06 PM | Rupali Chakankar

printer

India’s Got Latent: यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या मजकूराच्या चौकशीचे निर्देश

“India’s Got Latent” या यू ट्यूब चॅनेलवर तरुण पिढीच्या दृष्टीनं वाईट मजकूर प्रसिद्ध झालेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. दोन वकिलांकडून आयोगाला ही तक्रार मिळाली आहे, असं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा