भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात दहा अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामुळे भारताचा परकीय चलन साठा ६७६ अब्ज डॉलर्सच्या स्तरावर पोहचला आहे. दरम्यान देशाच्या सोन्याच्या साठ्यातही दीड अब्जाहून जास्त वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये रिझर्व्ह बँकेचे स्थान ४ कोटी डॉलर्सने वाढून ४ अब्ज ४६ कोटी डॉलर्स झालं आहे.
Site Admin | April 13, 2025 2:17 PM | India’s forex reserves
देशाच्या परकीय चलन साठ्यात वाढ
