महिलांच्या टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अ गटात काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केल्यानंतर भारतीय संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहीला. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
Site Admin | October 15, 2024 10:08 AM | Women's T20 Cricket World Cup
महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात
