डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 8, 2025 1:48 PM

printer

लुसेल स्पोर्ट्स अरिना या स्पर्धेत भारतीय टेबल टेनिस खेळाडू विजयी

कतार इथे सुरू असलेल्या लुसेल स्पोर्ट्स अरिना या स्पर्धेत भारताच्या मानव ठक्कर आणि मनिका बत्रा या टेबल टेनिस खेळाडू जोडीने काल पात्रता फेरीत विजय मिळवला. त्यांनी फ्रॅविन कॉटन आणि शार्लोट लुट्झ या फ्रेंच जोडीचा ३-१ने पराभव केला.

 

आता त्यांचा सामना चीनच्या युआन्यू चेन आणि यी चेन या जोडीशी होईल. या स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात मानव ठक्कर आज रोमानियाच्या पॅडलर ओविड्यु आयोनेस्कू याच्याशी लढत देईल. तर महिला दुहेरीत सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा सामना जपानच्या मिवा हरिमोटो आणि मियु किहारा या जोडीशी होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा