डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचा उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजयी घोडदौड सुरु ठेवत उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरु संघाचा ७०- ३८ असा, तर महिला संघानं इराणचा १०० – १६ अशा मोठ्या गुण फरकाने पराभव केला.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा