भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिनं व्यावसायिक जिन्मॅस्टिक्समधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळासाठी लागणारी शारीरिक तंदुरुस्ती राखणं शक्य नसल्यानं २५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर दीपा जिम्नॅस्टिक्सचा निरोप घेत आहे. खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. तो घेणं सोपं नव्हतं, पण हीच यासाठीची योग्य वेळ असल्याचं तिनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Site Admin | October 7, 2024 8:32 PM | gymnast Dipa Karmakar