डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 22, 2024 11:02 AM

printer

भारतीय वायुदलानं ओमानच्या रॉयल एअर फोर्ससोबत इस्टर्न ब्रिज-7 हा संयुक्त हवाई सराव यशस्वीरीत्या

भारतीय वायुदलानं ओमानच्या रॉयल एअर फोर्ससोबत इस्टर्न ब्रिज-7 हा संयुक्त हवाई सराव यशस्वीरीत्या पूर्ण केला. ओमानमधील मसिराह इथं या पार पडलेल्या या संयुक्त सरावात सर्वंकष प्रशिक्षण मोहिमांचा समावेश होता. त्यामध्ये भारतीय वायुदलाच्या मिग-29 आणि जग्वार विमानांचा तर ओमानच्या वायु दलाच्या F-16 आणि हॉक विमानांचा सहभाग होता. प्रादेशिक शांतता आणि स्थिरता राखण्याप्रती भारत आणि ओमानची बांधिलकी या संयुक्त सरावातून अधोरेखित झाल्याचं संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा