मलेशियात सुपर थाउजंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, पुरूषांच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा सामना आज कोरियाच्या जोडीशी होणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी हा सामना होणार आहे. तत्पुर्वी उपउपांत्य फेरीत या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा २६-२४, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला