डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 9, 2024 1:31 PM

printer

महिलांच्या टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेविरुद्ध होणार

महिलांच्या टी२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेच्या संघासोबत होणार आहे. भारतानं पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून २ गुण मिळवले आहेत तर श्रीलंका पहिले दोन्ही सामने हरल्यामुळे त्यांचं गुणांचं खातं अजून उघडायचं आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दक्षिण अफ्रिका आणि स्कॉटलंडच्या संघांदरम्यान खेळला जाईल. अ गटातल्या सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर ६० धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या गटात ४ गुणांसह आघाडीवर आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा