डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे क्रिकेट सामना आज हरारे इथं होणार

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.

 

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दिग्गज क्रिकेटपटूंनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेट मालिका आहे. अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या या संघात आय पी एल मध्ये दमदार कामगिरी केलेल्या अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडेसह युवा खेळाडूंचा सहभाग आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा