January 23, 2025 1:49 PM | Tennis

printer

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत भारत विरुद्ध स्पेन

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा महिला एकेरीचा पहिल्या सामन्यात आज अग्रमानांकित अरीना साबालेंका हिच्यासमोर स्पेनच्या पॉला बाडुसा हिचं आव्हान असेल.

 

तर दुसरा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली पोलंडची इगा श्वियांतेक आणि अमेरिकेची मॅडिसन कीज यांच्यात होईल. महिला एकेरीची अंतिम फेरी शनिवारी रॉड लेव्हर ॲरीना इथं रंगणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.