डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 18, 2025 1:42 PM

printer

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडीचा प्रवेश

 

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकराज रंकीरेड्डी यांचा सामना मलेशियाचे गो झे फेई आणि नूर इज्जुद्दीन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे.

 

त्याआधी भारतीय जोड़ीनं दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि कांग मीन ह्युक यांचा उप उपांत्य फेरीत २१-१०, २१-१७ असा पराभव केला होता. दरम्यान, या स्पर्धेत इतर प्रकारातलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा