भारत-किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची १२ वी आवृत्ती आजपासून किर्गिस्तानमध्ये सुरू होत आहे. १४ दिवसांचा हा संयुक्त सराव या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत सुरू राहील. शहरी आणि पर्वतीय उंच भूप्रदेशात दहशतवादविरोधी आणि विशेष दलांच्या ऑपरेशन्समधील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
Site Admin | March 10, 2025 9:52 AM | India | Kyrgyzstan
भारत-किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची १२वी आवृत्ती सुरू
