भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयांची ८ वी सल्लामसलत बैठक आज नवी दिल्लीत झाली. यावेळी दोन्ही देशांनी राजकीय देवाणघेवाण, संरक्षण आणि सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्यसेवा आणि कनेक्टिव्हिटी यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. भारत-इंडोनेशिया राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली.
Site Admin | September 26, 2024 8:38 PM | India | Indonesia