भारत आणि टोगो या दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या संबंधांचा आढावा घेण्यासाठी लोम इथे काल आणि आज उच्चस्तरीय बैठक झाली आणि ते भविष्यात आणखी दृढ कसे होतील यावर चर्चा करण्यात आली. सामायिक स्वारस्याच्या क्षेत्रीय आणि जागतिक विषयांवर दोन्ही राष्ट्रांनी आपली मतं मांडली. १९६० साली टोगो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतानं त्यांना मान्यता दिली आहे.
Site Admin | June 28, 2024 8:14 PM | India | Togo
भारत आणि टोगो या राष्ट्रांमध्ये उच्चस्तरीय बैठक
