संपूर्ण देशी बनावटीच्या तेजस या विमानाच्या निर्मितीनंतर आता हेरगिरी करणारं अत्याधुनिक फिफ्थ जनरेशन विमान भारत तयार करत आहे. यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि सुटे भाग तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अध्यक्ष समीर कामत यांनी आज पुण्यात दिली. बुलेटप्रूफ जॅकेट निर्मिती हा देखील देशासाठी महत्त्वाचा विषय आहे; यासाठी लागणारा कच्च्या मालाची निर्मिती देशांतर्गत होणं गरजेचं आहे असं कामत यांनी व्यक्त केला.
Site Admin | January 30, 2025 8:22 PM
संपूर्ण देशी बनावटीचं अत्याधुनिक फिफ्थ जनरेशन विमान भारतात सुरु
