भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. काल पावसामुळं खेळ थांबला तेव्हा बांग्लादेश ३ गडी बाद १०७ धावांवर खेळत होता.
Site Admin | September 28, 2024 8:51 PM | कसोटी क्रिकेट
कसोटी क्रिकेट मालिकेतला आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द
