नवी दिल्लीत संसद भवनात आज नव्या प्राप्तिकर विधेयकावर लोकसभेच्या समितीची बैठक झाली. समितीनं अर्न्स्ट अँड यंग सह इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावलं आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली ३१ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
Site Admin | March 6, 2025 7:38 PM | Income-Tax Bill 2025
नवी दिल्लीत नव्या प्राप्तिकर विधेयकावर लोकसभेच्या समितीची बैठक
