डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 4, 2024 3:40 PM | BCG | Dharashiv

printer

धारशिव इथं प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन

प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन आज धारशिव इथं झालं. या मोहिमेत ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

 

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवडक व्यक्तींचाही लसीकरणात समावेश असेल. त्यात गेल्या पाच वर्षात उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, क्षय रुग्णांच्या सहवासातल्या व्यक्ती, कुपोषित, मधुमेही आणि धूम्रपान करणारे अशा व्यक्तींना त्यांची संमती घेऊन लस देण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा