अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा नकारात्मक प्रभाव आज जागतिक बाजारात उमटला. मुंबई शेअर बाजारातही आज दिवसभर मोठे चढ-उतार दिसून आले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६९४ अंकांनी वधारला आणि ७९ हजार ४७७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१८ अंकांनी वधारला आणि २४ हजार २१३ अंकांवर बंद झाला.
Site Admin | November 5, 2024 7:22 PM
अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा शेअर बाजारावर परिणाम
