हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानचा पूर्व भाग, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि बिहारमध्ये पुढचा आठवडाभर, तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटकाच्या उत्तरेकडेच्या भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याच काळात देशाच्या पश्चिम आणि मध् भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.
Site Admin | August 11, 2024 8:27 PM
केरळ, तामिळनाडू, कर्नाटकाच्या उत्तर भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता
