डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 27, 2024 2:32 PM

printer

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप

५५ वा भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फि चा उद्या समारोप होत असून आज आदल्या दिवशी सुमारे ७० चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियम या चित्रपटाचाही  समावेश आहे. तपन सिन्हा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिनेमातून गोष्ट सांगण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीवर अर्जुन चक्रवर्ती, एन मनू चक्रवर्ती आणि जेष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आपली मतं मांडणार आहेत. राज कपूर, मोहम्मद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेरी नागेश्वर राव या भारतीय चित्रपट व्यवसायातल्या दिग्गजांवर यंदाच्या या महोत्सवात विशेष कार्यक्रम करण्यात आले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा