डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार आहेत. दोन शतकांच्या कालावधीत बांधलेल्या आणि साडेपाच वर्षांपूर्वी लागलेल्या भयंकर आगीत जवळपास भस्मसात झालेल्या या ८६१ वर्षं जुन्या वास्तूची पुनर्बांधणी फक्त पाच वर्षांत करणं हे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मोठं यश मानलं जात आहे. नॉत्रे दाम कॅथेड्रलच्या आज संध्याकाळी होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जगभरातल्या विविध देशांचे नेते आणि भाविक यांच्यासह सुमारे दीड हजार लोक उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन, नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांचा यात समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा