डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवीचं शिक्षण घेता येणार आहे. यासंदर्भातील सामंजस्य करार दोन्ही विद्यापीठांत नुकताच झाला. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
Site Admin | February 22, 2025 3:31 PM
डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचं शिक्षण घेता येणार
