केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राजस्थानमध्ये कोटपुतली-बेहरोर जिल्ह्यातल्या पावटा इथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बावडी इथे योगी बाबा बालनाथ यांच्या तपोस्थळावर आयोजित महायज्ञाच्या समारोप कार्यक्रमात भाग घेतला, त्यानंतर त्यांनी सनातन धर्म संमेलनालाही संबोधित केलं. नाथ संप्रदायाने सनातन धर्माला बळकटी देण्याचं काम केल्याचंही शहा यावेळी म्हणाले.
Site Admin | April 6, 2025 6:45 PM | Home Minister Amit Shah
नाथ संप्रदायाने सनातन धर्माला बळकटी देण्याचं काम केलं- अमित शहा
