डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 3, 2025 9:26 AM | HM Amit Shah

printer

दुग्ध क्षेत्रातील कार्यशाळेचं मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्ली इथं दुग्ध क्षेत्रातील शाश्वतता आणि दूध उत्पादनांचं वितरण या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन करतील. पर्यावरणाचा समतोल राखून, आर्थिक विकास सुनिश्चित करताना शाश्वत दुग्धव्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने सहकार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाकडून राबवण्यात येत असलेली धोरणं आणि उपक्रम याबाबत कार्यशाळेत चर्चा आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. जैवइंधन प्रकल्पासाठीचं नवं तंत्रज्ञान या विषयावरही अनेक सत्र आयोजित केली जाणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा