डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 18, 2025 3:26 PM | Hingoli

printer

हिंगोलीत ग्रामसेवक संघटनेचं असहकार आंदोलन

हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामसेवक संघटनेने आजपासून असहकार आंदोलन सुरू केलं आहे. मागच्या पाच वर्षांपासून रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरित करावेत, प्रगती योजनेचा लाभ द्यावा, डोंगरकडा इथल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचं मूल्यांकन करावं, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयकं तातडीने निकाली काढावीत, मुद्रांक शुल्काची परिपूर्ण माहिती द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या कुठल्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही असा इशारा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे यांनी दिला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा