राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून उष्माघाताच्या चार रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ३४७ जणांना उष्माघाताचा त्रास होऊन एकाचा मृत्यू झाला होता.
Site Admin | March 10, 2025 8:28 PM | heat wave
राज्यात उष्माघाताच्या चार रुग्णांची राज्यात नोंद
