डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हावर्ड विद्यापीठाकडून ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने प्रस्तावित केलेली अब्जावधी डॉलर्सचा निधी कपात रोखण्यासाठी हावर्ड विद्यापीठाने प्रशासनाविरोधात खटलाTRUM केला आहे. ट्रम्प प्रशासनाने, संस्थेच्या विविधतेच्या उपक्रमांना आळा घालण्यासाठी आणि ख्रिस्तीविरोधी भावनांविरोधात लढण्यासाठी पाठवलेल्या मागण्या संस्थेनं नाकारल्यानं हा वाद वाढला आहे.

 

हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष अॅलन एम. गार्बर यांनी विद्यापीठ समुदायाला लिहिलेल्या पत्रामध्ये सरकारच्या या धोरणाचे गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होतील असं नमूद केलं आहे.  ट्रम्प प्रशासनाने निधी रोखल्याने बालकर्करोग, अल्झायमर आणि पार्किन्सन या आजारांवरील अभ्यासांसह गंभीर संशोधनावर परिणाम झाल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. या खटल्यासंदर्भात व्हाईट हाऊसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा