डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी हज यात्रेच्या तयारीची केली पाहणी

अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी आज सौदी अरेबियात जाऊन हज यात्रेच्या तयारीची पाहणी केली. हज यात्रेसाठी राहण्याची उत्तम सोय आणि स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

 

हज यात्रेसाठी भाविकांनी सुविधा पुरवण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही असं अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयानं समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा