पुढच्या वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठी अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू यांनी काल नवी दिल्लीत अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली. २०२५ च्या हज यात्रेला जाणाऱ्या भारतीयांसाठी सौदी अरेबियानं १ लाख ७५ लाख यात्रेकरुंचा कोटा दिला आहे. यंदा पहिल्यांदाच हज सुविधा ऍपवर अर्ज करता येणार आहेत.
Site Admin | August 14, 2024 1:30 PM | Haj 2025