पालघरमधल्या ग्रामस्थांना जबरदस्तीनं वेठबिगारी करायला भाग पाडल्याबद्दल गुजरातमधल्या वीटभट्टी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडखडकोना-गुरवपाडा गावातल्या पीडितांना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान जबरदस्तीनं वेठबिगार करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Site Admin | February 22, 2025 3:27 PM
गुजरातमधल्या वीटभट्टी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
