आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळ सुरु होईल.
पंजाब किंग्जने काल चंडीगढमधे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला.
Site Admin | April 9, 2025 1:31 PM | Gujarat Titans | IPL Cricket | Rajasthan Royals
आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार
