डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 5, 2024 9:58 AM | mnreindia

printer

राष्ट्रीय हरित ऊर्जा कार्यक्रमा अंतर्गत नियमावली आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्देश जारी

राष्ट्रीय हरित ऊर्जा कार्यक्रमा अंतर्गत नियमावली आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी परीक्षण सुविधा, पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक सहयोग यासाठी केंद्र सरकारने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार केंद्रीय नवीन आणि नवी करणीय ऊर्जा मंत्रालयाने ही योजना राबवण्यासाठी 2025-26 पर्यन्त दोनशे कोटी रुपये जाहीर केले आहेत.

 

ही योजना राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार असून, त्यामध्ये सध्याच्या परीक्षण सुविधांच्या विकासासह नवीन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसच हरित ऊर्जा निर्मितीत आणि व्यापारात सुरक्षा, गुणवत्ता आणि स्थिरता आणण्याच्या दृष्टीने ही अभ्यास करण्यात येणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा