भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. म्हणून मुलांना मराठी बोलण्यासाठी, लिहिण्यास प्रेरित करावं आणि प्रत्येकानं किमान एक मराठी वृत्तपत्र घरी आणावं, असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल राजभवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Site Admin | February 28, 2025 3:46 PM | Governor C.P. Radhakrishnan
भाषा टिकली तर संस्कृती टिकेल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
