डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 26, 2024 3:17 PM

printer

गौरी गणपती उत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा शासनाचा निर्णय

गौरी गणपती उत्सवानिमित्त यंदा राज्यातल्या सुमारे १ कोटी ७० लाख शिधापत्रिका धारकांना “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.

 

प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या या संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. शिधासंचाचं वाटप १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा