‘गुड फ्रायडे’ निमित्ताने आज प्रभू येशूख्रिस्ताच्या बलिदानाचं जगभरात स्मरण केलं जात आहे. हा दिवस ख्रिश्चन धर्मीयांमध्ये शोक, चिंतन आणि आध्यात्मिक भक्तीचा मानला जातो. या दिवसानिमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आल्या आहेत.
Site Admin | April 18, 2025 10:00 AM | Good Friday 2025
‘गुड फ्रायडे’ निमित्त आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानांचं स्मरण
